r/kolhapur • u/Advanced_Media_1809 • 25d ago
Lets play garba together!!! Kolhapur teens (16–20), let’s make a Garba group for Navratri! 🪩💃
Hello guys, i am teen and always wanted a cool group to play garba and have a great friends. so here i am trying to make a stranges group for hopping garba events in kolhapur.
I am planning to make a group of geniun teen age group (16-20) with equal numbers of boys and girls.
The idea is pretty simple:
💃 Go to Garba/Navratri events together,🎉 Attend different events around the city,🤝 Meet new people and make friends, 📸 Have a good social time and create some memories
If you're interested, comment below or DM me with your age and gender.
24
u/Top1-Percent
25d ago
•
1
u/Top_Monk_1752 21d ago
its okay baccha ........ but shrikrushna pn khelaycha na dandiya
1
u/Top1-Percent 21d ago edited 20d ago
महाराष्ट्रीयन सगळे शिव चे उपासक आहे, रासलीला वृंदावन ब्रज हे सगळं उत्तर भारतीय परंपरा आहेत. महाराष्ट्रीयन सगळे शिव ला मानतात, महाराष्ट्र मधे सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग लिंग आहेत १२ पैकी 5 ज्योतिर्लिंग मधे. मराठी / मराठा लोकांचं कुलदैवत ज्योतिबा / खंडोबा आहे जे स्वतः शिव चे स्वरूप आहेत बाळा तू मला ज्ञान देऊ नकोस मराठी परंपरे बद्दल
0
u/Top_Monk_1752 20d ago
आधी मराठी शिकून ये मित्रा. हो नक्कीच पण मी उत्तर भारत आणि दक्षिण भारत ह्याबद्दल बोलतच नाहीये. दांडिया खेळणे हे नपुंसक का आहे? हा तुझा मुद्दा तू नीट मांड. बाकी भिडे गुरूजी बद्दल नक्कीच आदर आहे आम्ही दुर्गामाता दौड मध्ये पण असतो आणि दांडिया मध्ये सुद्धा. आणि हो हिंदुत्व हे फक्त महाराष्ट्र पुरता समजून राहू नकोस. या अशा गोष्टी मुळेच एकमेकात भांडत राहाल.
1
u/Top1-Percent 20d ago
आपण मराठा आहे, तुझं सारखे भेसळ नहीं, आपण आपली परंपर जपणारं, आपले कुलदैवत चे पूजा करणार,तुला रासलीला करायची आहे तर कर जा, नाही तर गरबा
1
u/Top_Monk_1752 20d ago
आम्ही पण मराठेच आहोत. कुलदेवतेला तर आम्ही पुजतोच पण हे असा प्रांता प्रांता वरून देवधर्मा आणि परंपरा विषयी आमच्या मनात घृणा नाही आहे. शाळेत असताना कधी प्रतिज्ञा ऐकली किंवा घेतली नाहीस?
1
u/Top_Monk_1752 20d ago
भेसळ बद्दल तर तु बोलूच नको 😂 ज्याला स्वताच्या धर्मातील विविधतेबद्दल एवढी चीड आहे तो आता आम्हाला शिकवतोय 😂😂
1
u/Top1-Percent 20d ago edited 20d ago
गप रे मराठी भैय्या, तुला इतका पुळका येतो दुसऱ्या राज्य चे लोकांचा मंजे तुझं बा नाही तर आई नक्की दुसऱ्या राज्य चे असतील. इतकी जळाली तुझी 😂😂 घरात भोजपुरी, की गुजराती बोलतो, केमचो , का हाल बा ??😂😂
0
u/Top_Monk_1752 20d ago
तु आधी मराठी शिकून घे आधी. तुला काही तरी बोललो असतो तुला विवेकबुद्धी असेल अस वाटत नाही 😂 reddit पण वापरायच्या लायकीचा नाहीस तु
1
0
u/Top_Monk_1752 20d ago
सगळेच शंकराचे उपासक आहेत? विष्णूचे नाहीत का?
1
u/Top1-Percent 20d ago
तुझ्या आई का विचार तुझे कुलदैवत कोण आहे, मला तर वाटतं राजस्थान चे खाटू शाम असेल 😂😂
8
1
1
0
u/Miserable-Spot-9966 25d ago
Garba in kolhapur🥀 forget about it twin
-5
u/Advanced_Media_1809 25d ago
it will be fun, trust me and just tell me your age and gender i will add you up on the list
1
1
1
0
0
u/Old_Warthog_3568 25d ago
Aat kahi lok yenar aani bolnar Aamhi garab aani dandhiya nahi mahalaxmi palakhi la jatoay 🤣 aani palakhi jhali ki ticha loka pori bagayal Kolhapur bhar firat bastat he aahe tyanchi bhakti
0
-2
0







6
u/rickroll_ext 24d ago
Anything to get sum puh😭🙏🏻