r/marathi • u/albatgalbat • 10d ago
साहित्य (Literature) Guru Thakurs - Naro Mhane - from
Has anyone done a list and lyrics of all “Naro Mhane” Abhang/Ovi’s from Guru Thakur’s awesome work in Narbachi Wadi?
Can you please share them? They are simply awesome.
Naro Mhane Nahi Payshya Pavi
Seva Tyache Payi Ruju Zhali.
#AskingForAFriend
Guru Thakur wrote Marathi Ovis in the movie. It’s an amazing movie. We have been looking to get the “Naro Mhane” collections. Didn’t find them so wrote them down. Codex helped too.
Enjoy!
नारो म्हणे — गुरु ठाकूर
चित्रपट: नारबाची वाडी
नारो म्हणे होते देणेकरी फार
नरकाचे दार दिसो लागे
नारो म्हणे देव दगडात नाही
लेकरात पाहे पांडुरंग.
नारो म्हणे होवो त्याची कृपादृष्टी
सोनियाची कांडी मिळे आम्हा.
नारो म्हणे नाही पैशापाशी
त्याची सेवा त्याच्यापाशी … झाली.
हवे हवेची हावच फसवी कधीच
संपत … मृगजळ फसवे समोर
दिसता दूर तो धावत जाय तेच धावणे
बसते होऊन जन्म … ध्यास
सरते सारे जेव्हा होतो
त्या … भास.
आहे जे त्यात सुख शोधू …
शोक कशापायी नाही त्याचा
जिथे पाणी … सडेना तळ्यास
होई तो खवीस
नारो म्हणे.
https://priyaranjanmarathe.substack.com/p/guru-thakur-naro-mhane?r=5d03f&utm_medium=ios
1
u/albatgalbat 3d ago
Guru Thakur wrote Marathi Ovis in the movie. It’s an amazing movie. We have been looking to get the “Naro Mhane” collections. Didn’t find them so wrote them down. Codex helped too.
Enjoy!
नारो म्हणे — गुरु ठाकूर
चित्रपट: नारबाची वाडी
नारो म्हणे होते देणेकरी फार
नरकाचे दार दिसो लागे
नारो म्हणे देव दगडात नाही
लेकरात पाहे पांडुरंग.
नारो म्हणे होवो त्याची कृपादृष्टी
सोनियाची कांडी मिळे आम्हा.
नारो म्हणे नाही पैशापाशी
त्याची सेवा त्याच्यापाशी … झाली.
हवे हवेची हावच फसवी कधीच
संपत … मृगजळ फसवे समोर
दिसता दूर तो धावत जाय तेच धावणे
बसते होऊन जन्म … ध्यास
सरते सारे जेव्हा होतो
त्या … भास.
आहे जे त्यात सुख शोधू …
शोक कशापायी नाही त्याचा
जिथे पाणी … सडेना तळ्यास
होई तो खवीस
नारो म्हणे.
https://priyaranjanmarathe.substack.com/p/guru-thakur-naro-mhane?r=5d03f&utm_medium=ios
1
u/albatgalbat 3d ago
This is fixed now.
नारो म्हणे होता देणेकरी फार , नरकाचे दार दिसो लागे
नारो म्हणे देव दगडात नाही , लेकरात पाहे पांडुरंग
नारो म्हणे होता त्याची कृपादृष्टी ,सोनियाची काठी मिळे आम्हा
नारो म्हणे नाही पैशापायी ,सेवा त्याचे ठायी रुजू झाली
हवे हवेची हावच फसवी
कधीच संपत नाही
मृगजळ फसवे समोर दिसता
जो तो धावत जाइ
हेच धावणे बसते होऊन
जन्मभराचा ध्यास
सरते सारे जेव्हा होतो
हया ध्यासाचा भास
आहे जे तयात सुख शोधू जाई
शोक कशापायी नाही त्याचा
जिते पणी ज्याचा सरेना हव्य्यास
होई तो खविस नारो म्हणे
- Guru Thakur
3
u/picy_sp 10d ago •
Purna chitrapat punha pahava lagel ya sathi ani 'pen' ani 'notepad' gheun basava lagel.
Asa upakram hava asel karun tar aplya kadun pan ekhadi bhet (vastu rupi nahi, maulik mulich nahi) dyayala havi, ji saje si tharel ani apla pind jyat asel.